# Although all these people were approved by God because of their faith, they did not receive the promise हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्यांच्या विश्वासामुळे हे सर्व सन्मानित केले, परंतु देवाने जे वचन दिले होते ते त्यांना स्वतः प्राप्त झाले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the promise या अभिव्यक्तीचा अर्थ ""देवाने त्यांना वचन दिले होते."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])