# General Information: येथे ""ते"" हा पहिला शब्द इस्राएलांना सूचित करतो, दुसरा ""ते"" मिसरी लोकांना सूचित करतो, तिसरा ""ते"" म्हणजे यरीहोच्या भिंती होय. # they passed through the Sea of Reeds इस्राएली लोक समुद्राच्या कोरड्या भूमीतून पार केले # they were swallowed up हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पाणी मिसरी लोकांचा गिळून गेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # they were swallowed up पाणी हे प्राणी असल्याप्रमाणे बोलले जाते. वैकल्पिक अनुवादः ""मिसरी लोक पाण्यात बुडले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])