# to whom it had been said हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याला देव बोलला"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # that your descendants will be named येथे ""नामित"" म्हणजे नियुक्त केलेले किंवा आराखडीत केलेली. हे वाक्य कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मी आपल्या वंशजांना नियुक्त करू"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])