# For because of this कारण घडलेल्या घटनांबद्दल ते निश्चित होते # the ancestors were approved for their faith हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आमच्या पूर्वजांना मंजुरी दिली कारण त्यांचे विश्वास होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # the ancestors लेखक हिब्रू पूर्वजांना इब्री लोकांशी बोलत आहेत. वैकल्पिक अनुवादः ""आमचे पूर्वज"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])