# General Information: किंचित शब्द बदलत असतांना, लेखक या उद्धरणांना दाविदाच्या एका स्तोत्रातून पुन्हा भर देतो. # sacrifices ... offerings हे शब्द आपण [इब्री लोकांस 10: 5] (./05.md) मध्ये कसे भाषांतरित केले ते पहा. # whole burnt offerings ... sacrifices for sin आपण [इब्री लोकांस 10: 6] (./05.md) मध्ये समान शब्दांचे भाषांतर कसे केले ते पहा. # that are offered हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""याजक अर्पण करतात "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])