# not without blood हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""त्याने नेहमी रक्त आणले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]]) # blood मुख्य याजकाने प्रायश्चित्ताच्या दिवशी जे बलिदान द्यायचे होते ते हे बकऱ्याचे व बैलाचे रक्त आहे.