# the law appoints as high priests men who have weaknesses येथे ""कायदा"" मोशेच्या नियमशास्त्रानुसार महायाजकांची नेमणूक करणाऱ्या पुरुषांसाठी एक टोपणनाव आहे. ज्यांनी हे केले त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले जात नाही तर त्यांनी कायद्यानुसार हे केले यावर लक्ष केंद्रित केले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""कायद्यानुसार, पुरूष दुर्बलता असलेल्या उच्च याजक म्हणून नेमले जातात"" किंवा ""कायद्यानुसार, दुर्बलता असलेल्या पुरुषांना उच्च याजक म्हणून नेमले जाते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # men who have weaknesses आध्यात्मिकरित्या कमकुवत असलेले पुरुष किंवा ""पापाविरुद्ध अशक्त असे पुरुष # the word of the oath, which came after the law, appointed a Son शपथ घेण्याचे वचन"" देवाने प्रतिज्ञा केली आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्या प्रतिज्ञेद्वारे एक पुत्र नियुक्त केला, असे त्याने कायदा दिला नंतर केले"" किंवा ""त्याने नियमशास्त्र दिले नंतर देवाने शपथ घेतली आणि त्याने आपला पुत्र नियुक्त केला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # Son देवाचा पुत्र येशू याचे हे महत्त्वाचे पद आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # who has been made perfect हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने पूर्णपणे पालन केले आणि परिपक्व झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])