# has become higher than the heavens देवाने त्याला स्वर्गास उंच केले आहे. लेखक इतर गोष्टींपेक्षा अधिक प्रतिष्ठा आणि शक्ती मिळविण्याविषयी बोलतो. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला इतर कोणापेक्षाही अधिक सन्मान आणि शक्ती दिली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])