# General Information: हे अवतरण राजा दाविदाच्या एका स्तोत्रातून आले आहे. # What we say is clearer yet आम्ही आणखी स्पष्टपणे समजू शकतो. येथे ""आम्ही"" लेखक आणि त्याच्या प्रेक्षकांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # if another priest arises दुसरा याजक आला तर # in the likeness of Melchizedek याचा अर्थ असा आहे की ख्रिस्त याजक म्हणून याजक मलकीसदेकाशी याजकिय गोष्टींमध्ये साम्य आहे. वैकल्पिक अनुवाद: “त्याचप्रमाणे मलकीसदेक एक याजक होता”