# He was designated by God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला नियुक्त केले"" किंवा ""देवाने त्याला नियुक्त केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # after the manner of Melchizedek याचा अर्थ असा आहे की ख्रिस्त याजक म्हणून मलकीसदेकाशी याजक गोष्टींमध्ये साम्य आहे. वैकल्पिक अनुवादः ""मलकीसदेक हा मुख्य याजक होता