# the one speaking to him said देव त्याला म्हणाला # You are my Son; today I have become your Father या दोन वाक्यांशांचा अर्थ अनिवार्यपणे सारखाच आहे. आपण हे [इब्री लोकांस 1: 5] (../01/05.md) मध्ये कसे भाषांतरित केले ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]]) # Son ... Father हे महत्वाचे शीर्षक आहेत जे येशू आणि देव पिता यांच्यातील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])