# those ... who have been deceived हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांना ... दुसऱ्यांनी फसविले आहे"" किंवा ""ते ... जे खोटे आहे त्यावर विश्वास ठेवतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # who have been deceived जे खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि वाईटावर वाईट वागतात # is subject to weakness मुख्य याजक स्वत: च्या कमजोरपणाबद्दल बोलतो की ते त्याच्यावर अवलंबून असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसारखे होते. वैकल्पिक अनुवाद: ""आध्यात्मिकरित्या कमकुवत आहे"" किंवा ""पाप विरुद्ध कमकुवत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # weakness पाप करण्याची इच्छा