# the one who built everything जगाची निर्मिती करण्याच्या देवाच्या कृत्यांचा अर्थ असा आहे की त्याने घर बांधले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # every house is built by someone हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः "" कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])