# Connecting Statement: पौल विश्वासणाऱ्यांना सांगतो की कृपा आणि नियम एकत्र काम करू शकत नाहीत. # My little children हे शिष्य किंवा अनुयायांसाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही माझ्यामुळे शिष्य आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # I am in the pains of childbirth for you until Christ is formed in you गलतीकरांबद्दल पौलाने चिंता करण्याच्या बाबतीत पौलाला बाळंतपणाचेउदाहरण दिले. वैकल्पिक अनुवादः ""एका स्त्रीस बाळाला जन्म देताना प्रसूती वेदना होतात त्या प्रमाणे मला तुमच्यासाठी वेदना होत आहेत, ख्रिस्त खरोखरच आपल्यावर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत मी वेदनेत राहीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])