# built up the church ते पुरुष होते जे लोकांना येशूबद्दल शिकवत असत आणि लोकांना येशूवर विश्वास ठेवण्यास आश्वासन देत असत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # understood the grace that had been given to me अमूर्त संज्ञा ""कृपा"" चे अनुवाद ""दयाळू व्हा"" हे क्रियापद म्हणून केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव माझ्याशी दयाळूपणे वागला हे समजले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # the grace that had been given to me हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने मला दिलेली कृपा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # gave ... the right hand of fellowship उजव्या हाताने पकडणे आणि हात हलविणे हे सहभागीतेचे प्रतीक होते. वैकल्पिक अनुवाद: ""स्वागत केलेले ... सहकारी कार्यकर्ते म्हणून"" किंवा ""सन्मानाने स्वागत ..."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]]) # the right hand त्यांचे उजवे हात