# treat your slaves in the same way तुम्हीही आपल्या गुलामांशी चांगले वागले पाहिजे किंवा “गुलामांनी ज्याप्रमाणे आपल्या मालकांचे कल्याण केले पाहिजे तसेच मालकांनी गुलामांचेही चांगले केले पाहिजे.” ([इफिसकरांस पत्र 6: 5] (../ 06 / 05.एमडी)) # You know that he who is both their Master and yours is in heaven आपणास ठाऊक आहे की ख्रिस्त गुलाम व त्यांचे मालक अशा दोहोंचा स्वामी आहे आणि तो स्वर्गात आहे # there is no favoritism with him तो प्रत्येकाचा एकसमान न्याय करतो