# the fruit of the light consists in all goodness, righteousness, and truth येथे फळ ""परिणाम"" किंवा ""निष्पत्ती"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रकाशात राहण्याचे परिणाम चांगले कार्य, योग्य राहणे आणि सत्य व्यवहार"" हे आहेत (हे पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])