# filthy talk याचा अर्थ क्रूर किंवा अधार्मिक भाषण होय. # for building others up इतरांना उत्तेजन देण्यासाठी किंवा ""इतरांना बळकट करण्यासाठी # their needs, that your words would be helpful to those who hear you त्यांच्या गरजा. अशा प्रकारे आपण ऐकणाऱ्यांना मदत कराल