# Connecting Statement: पौलाने त्यांना सांगितले की त्यांनी देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मोहरबंद केले असल्यामुळे आता यापुढे काय करू नये. # Therefore, I say and insist on this in the Lord कारण मी जे म्हटले आहे त्याबद्दल मी तुम्हाला अधिक उत्तेजन देण्यासाठी आणखी काही सांगेन कारण आपण सर्वजण प्रभूचे आहोत # that you must no longer live as the Gentiles live, in the futility of their minds निरर्थक विचारांनी परराष्ट्रीय लोकांसारखे जगणे थांबवा