# He ascended ख्रिस्त वर गेला # he also descended ख्रिस्त खाली सुद्धा आला # into the lower regions of the earth संभाव्य अर्थ म्हणजे 1) खालच्या भागात पृथ्वीचा भाग आहे किंवा 2) ""खालचा प्रदेश"" हा पृथ्वीचा संदर्भ देण्याचा आणखी एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: "" पृथ्वी या खालच्या प्रदेशांमध्ये,