# one body मंडळीला ख्रिस्ताच्या शरीरासारखे म्हटले जाते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # one Spirit फक्त एकच पवित्र आत्मा # you were called in one certain hope of your calling हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्याला आपल्या पाचारणामध्ये एक विश्वासू आशा मिळविण्यास सांगितले आहे"" किंवा ""अशी गोष्ट ज्यामध्ये देवाने तुमची निवड केली जेणे करून ती करण्यासाठी तुम्ही त्याच्यावर विश्वास आणि आशा ठेऊन रहाल. "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])