# Christ reconciles both peoples ख्रिस्त यहूदी आणि परराष्ट्रीय लोकांना शांततेत आणतो # through the cross वधस्तंभ ख्रिस्ताच्या मृत्यूचे प्रतिनिधित्व करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # putting to death the hostility त्यांच्या शत्रुत्वाला रोखणे म्हणजे त्यांच्या शत्रुत्वाला मारून टाकणे होय. वधस्तंभावर मरत असताना येशूने यहूदी आणि परराष्ट्रीय लोकांना एकमेकांविरुद्ध शत्रुत्वाचे कारण पाडले. मोशेच्या नियमशास्त्रानुसार यापुढे जगण्याची गरज नाही. वैकल्पिक अनुवादः ""त्यांना एकमेकांना द्वेष करण्यास प्रतिबंध करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])