# according to the ways of this world या जगामध्ये राहणाऱ्या लोकांच्या स्वार्थी वर्तन आणि भ्रष्ट मूल्यांचा उल्लेख करण्यासाठी प्रेषितांनी ""जग"" हा शब्द देखील वापरला आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जगामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मूल्यांनुसार"" किंवा ""या वर्तमान जगाच्या तत्त्वांचे अनुसरण करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # the ruler of the authorities of the air हे सैतान किंवा दुष्ट आत्म्याला संदर्भित करते. # the spirit that is working कार्य करणारा सैतानाचा आत्मा आहे