# we were appointed as heirs हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला वारस व्हावे म्हणून निवडले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # We were decided on beforehand हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आम्हाला वेळेच्या अगोदर निवडले"" किंवा ""देवाने आम्हाला बऱ्याच काळापूर्वी निवडले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # we were appointed as heirs ... We were decided on beforehand पौलाने इफिसकरांच्या विश्वासू लोकांसमोर ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांशी आणि इतर यहूदी ख्रिस्ती लोकाचा उल्लेख केला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])