# obey your masters according to the flesh आपल्या मानवी स्वामीचे आज्ञा पालन करा # things, not with eyeservice as people pleasers गोष्टी. जेव्हा आपला मालक पाहत असेल तेव्हा केवळ त्याचे पालन करू नका,जसे की फक्त लोकांना संतुष्ट करण्यासाठी आवश्यक आहे # with a sincere heart व्यक्तीचे विचार किंवा हेतू यासाठी हृदय हे एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""सर्व प्रामाणिक हेतूंसह"" किंवा ""प्रामाणिकपणासह"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])