# not with you in the flesh व्यक्तीचे देह किंवा भौतिक शरीर हे त्या व्यक्तीचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपल्याबरोबर शारीरिकदृष्ट्या उपस्थित नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # I am with you in spirit आत्म्यामध्ये कोणासोबत तरी असणे म्हणजे त्या व्यक्तीबद्दल सतत विचार करण्यासारखे एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी सतत तुझ्याबद्दल विचार करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # good order गोष्टी योग्यरित्या करणे # the strength of your faith कशावरही आणि कुणीही तुमचा विश्वास रोखू शकत नाही