# He himself is before all things हा तो आहे जो सर्व गोष्टीच्या अगोदर अस्तित्वात होता # in him all things hold together पौल येथे सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवत असलेल्या पुत्राबद्दल बोलत आहे जणू काय तो शारीरिकरित्या एकत्र ठेवत आहे. ""तो सर्व काही एकत्र ठेवतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])