# in whom पौल नेहमीच म्हटल्याप्रमाणे विश्वासणारे येशू ख्रिस्तामध्ये किंवा ""देवामध्ये"" होते. हे नवीन वाक्याच्या सुरवातीस भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणाच्या माध्यमाने"" किंवा ""त्याच्या पुत्राच्या द्वारे"" किंवा ""त्याच्या पुत्रामुळे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # we have redemption, the forgiveness of sins संज्ञा ""मोबदला"" आणि ""क्षमा"" हे क्रियापद म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही मुक्त झालो आहोत; आमच्या पापांची क्षमा झाली आहे"" किंवा ""देव आपले पुनरुत्थान करतो; तो आपल्या पापांची क्षमा करतो"" (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])