# Therefore कारण मी जे सांगितले ते खरे आहे. देवाने त्याला त्याच्या दृष्टांतामध्ये जे सांगितले होते ते त्याने सांगितले. # I did not disobey हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी आज्ञा पाळली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]]) # the heavenly vision दृष्टांतातील व्यक्तीने पौलाला काय सांगितले ते याचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवाद: “स्वर्गातून आलेल्या व्यक्तीने मला दृष्टांतामध्ये काय सांगितले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])