# General Information: फेस्त कैसरियाचा सुभेदार बनतो. आपण हे नाव [प्रेषितांची कृत्ये 24:27] (../24/27.md) मध्ये कसे भाषांतरित केले ते पहा. # Connecting Statement: कैसरियामध्ये पौल अजूनही कैदी असतो. # Now हा शब्द एका नवीन घटनेच्या प्रारंभाची कथा आहे. # Festus entered the province संभाव्य अर्थ म्हणजे 1) फेस्त त्याचे राज्य सुरू करण्यासाठी परिसरात आला किंवा 2) फेस्त सहज त्या परिसरात आला. # he went from Caesarea up to Jerusalem वरती गेला"" हा शब्द येथे वापरला जातो कारण यरुशलेम कैसरियापेक्षा उंच आहे.