# Connecting Statement: पौल फेलिक्सला त्याच्याविरुद्ध आणलेल्या आरोपाबद्दल उत्तर देने पूर्ण करतो. # these same men हे पौलाच्या सल्ल्यानुसार यरुशलेममध्ये उपस्थित असलेल्या परिषदेच्या सदस्यांना संदर्भित करते. # should say what wrong they found in me मी चुकीची गोष्ट केली पाहिजे जी त्यांनी सिद्ध केली आहे