# General Information: आम्ही"" हा शब्द हनन्या, काही वडील आणि तर्तुल्या यांना सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # So that I detain you no more संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""जेणेकरुन मी आपला जास्त वेळ घेणार नाही"" किंवा 2) ""त्यामुळे मी तुम्हाला थकणार नाही # briefly listen to me with kindness कृपया माझे लहान भाषण ऐका