# All the city was excited येथे ""सर्व"" शब्द जोर देण्यासाठी एक अतिवेग आहे. ""नगर"" हा शब्द यरुशलेममधील लोकांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""शहरातील बऱ्याच लोकांना पौलावर राग आला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # laid hold of Paul पौलाला पकडले किंवा ""पौलाला धरले # the doors were immediately shut त्यांनी दरवाजे बंद केले जेणेकरून मंदिर परिसरात दंगल होणार नाही. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""काही यहूद्यनी ताबडतोब मंदिराचे दरवाजे बंद केले"" किंवा ""मंदिर रक्षकांनी दरवाजे बंद केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])