# Take these men and purify yourself with them त्यांना स्वतःला धार्मिक रीतीने शुद्ध करावे लागले जेणेकरून ते मंदिरात आराधना करू शकतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # pay their expenses for them त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टीसाठी पैसे द्या. खर्च हा नर आणि मादी कोकरे ,एक एडका, धान्य आणि पेय अर्पण खरेदी करण्यासाठी जाईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # they may shave their heads हे एक चिन्ह होते की देवाने जे वचन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]]) # the things they have been told about you हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""लोक आपल्याबद्दल काय बोलत आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # follow the law कायद्याचे पालन करणे हे कायद्याचे पालनकर्ते होते आणि लोक त्यामागे अनुसरतात. वैकल्पिक अनुवाद: ""कायद्याचे पालन करा"" किंवा ""मोशेचे नियमशास्त्र व इतर यहूदी च्या रीतीने पालन केलेले जीवन जगतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])