# laid his hands on them त्यांच्यावर हात ठेवला. त्याने कदाचित आपले हात त्यांच्या खांद्यावर किंवा डोक्यावर ठेवले. वैकल्पिक अनुवादः ""त्याने प्रार्थना केल्याप्रमाणे आपले हात त्यांच्या डोक्यावर ठेवले # they spoke in other languages and prophesied [प्रेषितांची कृत्ये 2: 3-4] (../02/03.md) प्रमाणे, त्यांच्या संदेशांना कोण समजू शकेल याचे तपशील नाहीत.