# General Information: येथे ""तो""हा शब्द देवाला संदर्भीत करत आहे. # Connecting Statement: पौलाने अरीयपगामधील तत्त्वज्ञांना आपले भाषण पूर्ण केले, जे त्याने [प्रेषितांची कृत्ये 17:22] (../17/22.md) मध्ये सुरू केली. # Therefore कारण मी जे सांगितले ते खरे आहे # God overlooked the times of ignorance अज्ञानाच्या वेळी लोकांना दंड न देण्याचा देवाने निर्णय घेतला # times of ignorance याचा अर्थ येशू ख्रिस्ताने पूर्णपणे स्वतःला प्रगट करण्याआधी आणि देवाला आज्ञाधारक कसे करावे हे लोकांना ठाऊक होते. # all men याचा अर्थ सर्व पुरुष नर किंवा नारी आहेत. वैकल्पिक अनुवादः ""सर्व लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])