# made Jason and the rest pay money as security यासोन आणि इतरांना चांगल्या वागणुकीचे वचन म्हणून शहरातील अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागले; सर्व चांगले झाले तर पैसे परत केले जाऊ शकतात किंवा वाईट वर्तनामुळे झालेल्या नुकसानास दुरुस्त करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. # the rest बाकीचे"" शब्द इतर विश्वासणाऱ्यांना सूचित करतात जे यहूदी अधिकाऱ्यांसमोर आणले होते. # they let them go अधिकारी यासोन आणि इतर विश्वासणाऱ्यांना जाऊ दिले