# General Information: फिलिप्पैमधील पौल आणि सीलाच्या कथेतील ([प्रेषितांची कृत्ये 16:12] (../16/12.md)) ही शेवटची घटना आहे. # Now मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे लूक [प्रेषितांची कृत्ये 16:16] (../16/16.md) मधील सुरुवातीच्या भागातील शेवटचा कार्यक्रम सांगतो. # sent word to the guards येथे ""शब्द"" हा ""संदेश"" किंवा ""आदेश"" असा आहे. वैकल्पिक अनुवादः ""रक्षकांना संदेश पाठविला"" किंवा ""रक्षकांना आदेश पाठविला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # sent word येथे ""पाठविला"" म्हणजे अधिकाऱ्याने कोणालातरी रक्षकांना त्यांचे संदेश सांगण्यास सांगितले. # Let those men go त्या पुरुषांना सोडवा किंवा ""त्या माणसांना सोडून द्या