# When they came येथे ""आले"" या शब्दाला ""गेले"" किंवा ""पोहोचले” या शब्दांनी भाषांतरित केले जाऊ शकते."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-go]]) # Mysia ... Bithynia आशियामधील हे दोन क्षेत्र आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # the Spirit of Jesus पवित्र आत्मा