# General Information: येथे ""त्यांना"" हा शब्द यहूदा आणि सीला यांना संदर्भित करतो. ""ते"" हा शब्द प्रेषित, वडील आणि यरुशलेममधील मंडळीच्या इतर विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. # the whole church येथे ""मंडळी"" हा शब्द यरुशलेममधील मंडळीचा भाग असणाऱ्या लोकांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""यरुशलेममधील मंडळी"" किंवा ""यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांचा संपूर्ण समुदाय"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # Judas called Barsabbas हे माणसाचे नाव आहे. ""बरब्बा"" हे दुसरे नाव आहे ज्या नावाने लोक त्याला बोलावत होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])