# General Information: येथे ""आम्ही"" यामध्ये याकोब, प्रेषित आणि वडील यांचा समावेश होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # Connecting Statement: याकोब प्रेषितांशी आणि वडिलांशी बोलणे संपवतो. (पाहा: [प्रेषितांची कृत्ये 15: 2] (../15/02.md)आणि [प्रेषितांची कृत्ये 15:13] (./13.md)) # we should not trouble those of the Gentiles याकोब कशा प्रकारे परराष्ट्रीय लोकांना त्रास देऊ इच्छित नव्हता हे आपण स्पष्टपणे सांगू शकता. वैकल्पिक अनुवाद: “परराष्ट्रीयांनी सुंता करून घ्यावी आणि मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करावे याची गरज नाही"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # who turn to God एक मनुष्य जो देवाच्या आज्ञेचे पालन करण्यास प्रारंभ करतो याबद्दल बोलले आहे जसे की तो शारीरिक रूपाने देवाकडे वळतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])