# In the past ages पूर्वीच्या काळात किंवा ""आता पर्यंत # to walk in their own ways मार्गाने चालणे किंवा रस्त्यावर चालणे ही जीवन जगण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""ते आपल्या इच्छेनुसार जीवन जगले"" किंवा ""त्यांना जे पाहिजे होते ते केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])