# General Information: येथे ""तो"" हा शब्द प्रभूला सूचित करतो. # So they stayed there तरीही ते तेथे राहिले. [प्रेषितांची कृत्ये 14: 1] (../14/01.md) मध्ये विश्वास ठेवलेल्या बऱ्याच लोकांना मदत करण्यासाठी पौल व बर्णबा इकुनियामध्ये राहिले. ""म्हणून"" हा शब्द जर गोंधळ निर्माण करत असेल तर तो वगळता येऊ शकतो. # gave evidence about the message of his grace त्याच्या कृपेबद्दलचे संदेश सत्य असल्याचे सिद्ध करतात # about the message of his grace देवाच्या कृपेचा संदेशाबद्दल # by granting signs and wonders to be done by the hands of Paul and Barnabas हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पौल आणि बर्णबा यांना चिन्हे आणि चमत्कार करण्यास सक्षम करून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # by the hands of Paul and Barnabas येथे ""हात"" हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार या दोन पुरुषांच्या इच्छेचा आणि प्रयत्नांचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवाद: ""पौल आणि बर्णबा यांच्या सेवेद्वारे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])