# So Peter was kept in the prison याचा अर्थ असा आहे की सैनिकांनी पेत्रास सतत तुरुंगात ठेवले होते. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणून सैनिकांनी तुरुंगात पेत्राचे रक्षण केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # prayer was made earnestly to God for him by those in the church हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यरुशलेममधील विश्वासणाऱ्याच्या गटाने त्याच्यासाठी देवाकडे कळकळीने प्रार्थना केली"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # earnestly सतत आणि समर्पनासह