# When he found him बर्णबाला शौलाचा शोध घेण्यासाठी काही वेळ आणि मेहनत लागली. # It came about या कथेमध्ये येथे एक नवीन घटना सुरू होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # they gathered together with the church बर्णबा आणि शौल हे मंडळीसोबत एकत्र जमले # The disciples were called Christians याचा अर्थ असा आहे की इतर लोक या नावाने विश्वास ठेवतात. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""अंत्युखियाच्या लोकांना ख्रिस्ताचे शिष्य म्हटले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # first in Antioch अंत्युखियात प्रथमच