# General Information: येथे ""आम्ही"" हा शब्द पेत्र, प्रेषित आणि पेन्टेकॉस्ट येथे पवित्र आत्म्याने भरलेल्या कोणत्याही यहूदी विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]]) # As I began to speak to them, the Holy Spirit came on them याचा अर्थ पेत्राने बोलणे संपवले नव्हते परंतु अधिक बोलण्याचा त्यांचा इरादा होता. # the Holy Spirit came on them, just as on us in the beginning कथा थोडक्यात ठेवण्यासाठी पेत्र काही गोष्टी सोडतो. वैकल्पिक अनुवाद: ""पवित्र आत्मा परराष्ट्रातील लोकांवर आला, जसे की तो पेन्टेकॉस्टच्या वेळी यहूदी विश्वासू लोकांवर आला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # in the beginning पेन्टेकॉस्टच्या दिवसाविषयी पेत्र बोलत आहे.