# General Information: येथे ""आम्ही"" यापो मधील विश्वासणाऱ्यांना आणि पेत्राला संदर्भित करतो. यरुशलेममध्ये त्याचे वर्तमान प्रेक्षक यात समाविष्ट नाहीत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # Behold हा शब्द आपल्याला कथेमध्ये नवीन लोकांना सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो. # right away लगेच किंवा ""त्या अचूक क्षणी # they had been sent हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""कोणीतरी त्यांना पाठवले होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])