# gave her his hand and lifted her up पेत्राने हात धरून तिला उभे राहण्यास मदत केली. # the believers and the widows विधवा कदाचित संभाव्यत: विश्वास ठेवणाऱ्या होत्या पण विशेषतः तबीथाचा येथे उल्लेख केला गेला कारण ती त्यांच्यासाठी खूप महत्वाची होती.