# (no title) तबिथाची कथा वचन 42 मध्ये संपते. वचन 43 सांगते की कथा संपल्यावर पेत्राचे काय होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]]) # put them all out of the room खोली सोडण्यासाठी सर्वांना सांगितले. पेत्राने प्रत्येकाला खोली सोडून जाण्यास सांगितले यासाठी की तो तबिथासाठी एकटा प्रार्थना करू शकेल.