# General Information: ही वचने तबीथा नावाच्या स्त्रीची पार्श्वभूमीची माहिती देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Connecting Statement: लूक पेत्राविषयीच्या कथेला एक नवीन घटनासोबत पुढे चालू ठेवतो. # Now there was हे या कथामध्ये एक नवीन भागाचा परिचय देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # Tabitha, which is translated as ""Dorcas. ताबीथा हे आरामी भाषेत तिचे नाव आहे, आणि दुर्कस हे ग्रीक भाषेत तिचे नाव आहे. दोन्ही नावांचा अर्थ ""गझल."" वैकल्पिक अनुवादः ""ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # full of good works बऱ्याच चांगल्या गोष्टी करत आहे